150+ Happy Birthday Wishes In Marathi 2024 (2024)

  • वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2024.
  • Happy Birthday wishes in Marathi
  • Happy birthday wishes in marathi text
  • Happy Birthday status in marathi 2024.
  • Happy Birthday messages in marathi.
  • Birthday quotes in marathi.
  • जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी.
  • Happy birthday images in marathi language.
  • Happy birthday sms in marathi.
  • हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi.
  • Happy Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.
  • शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi.
  • प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा / Motivational birthday wishes in marathi
  • भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/ Happy birthday wishes for brother in marathi.
  • Happy birthday Status for brother in marathi.
  • Happy birthday wishes for brother in marathi language text
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.
  • Best birthday wishes for brother in marathi.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.
  • मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for friends in marathi
  • Happy birthday wishes for friend in marathi sms.
  • Happy birthday status for friend in marathi
  • बहिणीला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for sister in marathi.
  • Birthday wishes for sister in marathi status.
  • बहिणीसाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा Funny birthday wishes for sister in marathi.
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी /Birthday wishes for mother in marathi
  • आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.
  • वाढदिवस कविता आईसाठी / birthday poem for mother in marathi.
  • बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.
  • Happy Birthday wishes for father in marathi text
  • मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • पतीसाठी वाढदिवस शुभेच्छा/ Birthday wishes for husband in marathi.
  • पतीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status for husband in marathi.
  • बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for wife in marathi.
  • Birthday status for wife in marathi.
  • Birthday wishes for boyfriend in marathi.
  • Birthday message for boyfriend in marathi.
  • Happy birthday wishes for girlfriend in marathi.
  • Happy birthday quotes for girlfriend in marathi
  • वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha vahini.
  • मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes in marathi for son
  • Happy birthday wishes for daughter in marathi.
  • Happy birthday message for daughter in marathi.
  • वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi
  • Happy birthday message for kaka in marathi.
  • Happy birthday status for kaka in marathi.
  • Happy birthday quotes for sir in marathi.
  • गुरुसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी
  • विनोदी वाढदिवस शुभेच्छा/ Funny birthday wishes in marathi.
  • Funny birthday status in marathi
  • वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.
  • आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.
  • क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.
  • वाढदिवस कविता मराठी / birthday poem in marathi.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
  • Attitude birthday wishes in marathi
  • Belated happy birthday wishes in marathi

वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूपच खास दिवस असतो. आपल्या माणसांकडून मिळणाऱ्या शुभेच्छांमुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढते. जर तुम्ही मराठीतून भावपूर्ण संदेश देऊन वाढदिवस साजरा करण्याचा विचार करत असाल, तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे! इथे आम्ही विविध प्रकारच्या मराठी वाढदिवस शुभेच्छा देत आहोत ज्या तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता Happy Birthday Wishes In Marathi 2024.

  • वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2024.
  • Happy Birthday wishes in Marathi
  • Happy birthday wishes in marathi text
  • Happy Birthday status in marathi 2024.
  • Happy Birthday messages in marathi.
  • Birthday quotes in marathi.
  • जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी.
  • Happy birthday images in marathi language.
  • Happy birthday sms in marathi.
  • हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi.
  • Happy Birthday banner in marathi/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर.
  • शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi.
  • प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा / Motivational birthday wishes in marathi
  • भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/ Happy birthday wishes for brother in marathi.
  • Happy birthday Status for brother in marathi.
  • Happy birthday wishes for brother in marathi language text
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.
  • Best birthday wishes for brother in marathi.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.
  • मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for friends in marathi
  • Happy birthday wishes for friend in marathi sms.
  • Happy birthday status for friend in marathi
  • बहिणीला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for sister in marathi.
  • Birthday wishes for sister in marathi status.
  • बहिणीसाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा Funny birthday wishes for sister in marathi.
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी /Birthday wishes for mother in marathi
  • आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.
  • वाढदिवस कविता आईसाठी / birthday poem for mother in marathi.
  • बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.
  • Happy Birthday wishes for father in marathi text
  • मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  • पतीसाठी वाढदिवस शुभेच्छा/ Birthday wishes for husband in marathi.
  • पतीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status for husband in marathi.
  • बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for wife in marathi.
  • Birthday status for wife in marathi.
  • Birthday wishes for boyfriend in marathi.
  • Birthday message for boyfriend in marathi.
  • Happy birthday wishes for girlfriend in marathi.
  • Happy birthday quotes for girlfriend in marathi
  • वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha vahini.
  • मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes in marathi for son
  • Happy birthday wishes for daughter in marathi.
  • Happy birthday message for daughter in marathi.
  • वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi
  • Happy birthday message for kaka in marathi.
  • Happy birthday status for kaka in marathi.
  • Happy birthday quotes for sir in marathi.
  • गुरुसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी
  • विनोदी वाढदिवस शुभेच्छा/ Funny birthday wishes in marathi.
  • Funny birthday status in marathi
  • वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.
  • आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.
  • क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.
  • वाढदिवस कविता मराठी / birthday poem in marathi.
  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
  • Attitude birthday wishes in marathi
  • Belated happy birthday wishes in marathi

150+ Happy Birthday Wishes In Marathi 2024 (1)

सामान्य शुभेच्छा

  • वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • तुझ्या आयुष्यात नेहमी यश आणि आनंद राहावा, हीच शुभेच्छा.
  • तुझ्या सर्व स्वप्नांची पूर्तता होवो.
  • हा दिवस तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन येवो.

मनापासून शुभेच्छा

  • तुझ्यासारखा / तुझ्यासारखी मित्र / मैत्रीण लाभणे हे माझे भाग्य आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात नेहमी यशस्वी आणि आनंदी रहा.
  • हा वाढदिवस भरपूर प्रेम आणि आनंद तुझ्या जीवनात आणो. हार्दिक शुभेच्छा!

विनोदी शुभेच्छा

  • वाढदिवसाच्या शुभेच्छा! वय वाढत आहे, आता पार्टी करण्याची वेळ आली आहे!
  • वाढदिवसाच्या शुभेच्छा! केक खा, मजा कर, पण जास्त खाऊ नकोस, नाहीतर व्यायामशाळेत जायची वेळ येईल!
  • आणखी एक वर्ष वाढलास याबद्दल अभिनंदन! आता तरुण राहण्यापेक्षा प्रगती कशी करायची याचा विचार कर!

वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी/ Happy Birthday wishes in marathi 2024.

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
🎂🥳Happy Birthday
Dear.🎂🥳

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🎈

Happy Birthday wishes in Marathi

माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा 💫 क्षण
एक सण 🔥 होऊ दे हीच माझी इच्छा…
🎂🧨वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🧨

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे 🌹 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत 💫 राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂😍वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.🎂🤩

Happy birthday wishes in marathi text

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो ✨, अनेक शुभ आशीर्वादांसह
🎂🌹वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🌹

शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला 💞 भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂💐वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.🎂💐

Happy Birthday status in marathi 2024.

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
🎂🙏वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा.🎂🙏

Happy Birthday messages in marathi.

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण 💫 तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या ❤️ हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
🎂✨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂✨

Birthday quotes in marathi.

उगवता सुर्य 🌞 तुम्हाला
खूप आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुझ्या आयुष्यात
सुगंध भरो🌷,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂🙏वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!🎂🙏

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन
🎂🕺वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!🎂🎈

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी.

वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
महिन्याचे तीस दिवस ..
आठवड्याचे सात दिवस..
आणि माझा 😘 आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
🎂🧨जन्मदिवसाच्या खूप
साऱ्या शुभेच्छा .🎂🧨

आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…
काही आपल्याला आवडतात,
काही आवडत नाही
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि माझ्या मनात घर 🏠
करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात…
🎂🙏 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

Happy birthday images in marathi language.

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा…💫 सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या ✨ लोकांना.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा🎂🍰

Happy birthday sms in marathi.

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी 🌹✨ आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎂🥳वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

हैप्पी बर्थडे विशेष शुभेच्छा मराठी.

झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
🎂❣️हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.🎂❣️

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा / Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi.

नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी 💫, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…💕
🎂🎈ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त
हार्दिक शुभेच्छा!!🎂🎈

सूर्य घेऊन आला उजेड 🐦 पक्ष्यांनी
गायली गाणी, फुलांनी 🌼 प्रेमाने फुलून सांगितलं
शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा
वाढदिवस आला.
🎂🍫Happy Birthday.🎂🍫

प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं 💫 आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची 🌹 फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य ✨ संपन्न
होवो हीच सदिच्छा..
🎂🥳वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🥳

शिवमय वाढदिवस शुभेच्छा मराठी/Shivmay birthday wishes marathi.

आपणास
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची 💫 श्रीमंती,
सिहंगडाची शौर्यता ⛰️ आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏
आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
🎂✨आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो!🎂⛳

|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,✨
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
🎂⛳ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ🎂⛳

प्रेरणादायी वाढदिवस शुभेच्छा / Motivational birthday wishes in marathi

आकाशी झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
घारीला प्रश्न पडावा ?,
ज्ञानाची प्राप्ती अशी करा की,
सागर अचंबित 🌊 व्हावा….
इतके यशस्वी व्हा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे आकाश भेदून
यशाचा लक्ख 🌟 प्रकाश
तुम्ही सर्व दिशांना पसरवाल…✨
🎂🙏हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभेच्छा.🎂🙏

भाऊ वाढदिवस शुभेच्छा संदेश/ Happy birthday wishes for brother in marathi.

माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
🎂❣️माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!🎂

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान 👌 आहेस
आणि नेहमी असाच राहा.
🎂🧨वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ.🎂🧨

Happy birthday Status for brother in marathi.

सूर्याने प्रकाश आणला
पक्ष्यांनी गाणे गायले,
फुलांनी सुगंध 🌹 पसरवला
आणि हसून म्हणाले,
लाडक्या भावाचा वाढदिवस आला.
🎂😍भाऊ तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😍

हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य 💥 चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
🎂🎁वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा दादा.🎂🎁

Happy birthday wishes for brother in marathi language text

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद 🙏 भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂👑तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा दादा.🎂👑

भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने 🌟 भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना 🙏 करतो.
🎂🥳भाऊ वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.

जल्लोष आहे गावाचा 🥳…
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि
🎂💃हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🕺

वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो,
प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो,
आणि आमच्या ❤️ हृदयातुन प्रार्थना करतो
तुम्ही हजारो वर्षे जगो.
🎂💐भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐

Best birthday wishes for brother in marathi.

माझा सर्वात प्रिय भाऊ,
माझ्या भावा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा
परमेश्वराला प्रार्थना हा आनंद 🌟 असाच रहावा.
🎂🍧भाऊ वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा!🎂🍧

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.

नाही फरक पड़त जरी विरोधात
गेल संपूर्ण जग व 🏠 घरदार,
कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ जोरदार
🎂🥰वाढदिवसाच्या खुप-खुप
शुभेच्छा भावा.🎂🥰

नूर मध्ये तू नूर कोहिनूर 💎 आहेस,
आनंदाचा 🤩 भास आहेस,
तू माझा प्रिय भाऊ आहेस.
🎂🍰भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰

मित्रासाठी वाढदिवस शुभेच्छा / Happy birthday wishes for friends in marathi

भरपूर मित्र आयुष्यात येतात आणि जातात ,
पण तुम्ही नक्कीच माझे ✨ खास
आणि जिवाभावाचे “कट्टर मित्र” असाल.
मला तुझ्यापेक्षा 😘 चांगले कोणीही समजून घेत नाही,
मी खूप भाग्यवान 🙏 आहे कारण
तुझ्यासारखा दोस्त माझ्या जीवनात आहेत…
🎂👑 उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.🎂👑

Life मधील प्रत्येक Goal 🎯 असावा
Clear, तुला Success मिळो
Without any Fear 💥 प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
🎂🧨हॅपी बर्थडे दोस्त.🎂🧨

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा 🕵️ मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा 🙏 प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
🎂🎁वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा मित्रा..!🎂🌹

Happy birthday wishes for friend in marathi sms.

आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे
तू माझ्या हृदयाच्या ❤️ सर्वात जवळ आहेस
तुझ्या वाढदिवशी मी तुला
एक खास भेट पाठवत 🎁 आहे,
कारण तुझा हा दिवस
माझ्यासाठी खूप खास आहे.
🎂💝वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या मित्रा.🎂💝

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात ❣️ असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा 🥰 आहे.
🎂🥰तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा दोस्त.🎂🥰

देवानेही तो दिवस साजरा केला असावा
ज्या दिवशी त्यानी स्वतःच्या हातांनी
तुम्हाला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील…
ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर 🌎 पाठवून,
त्याने स्वतःला एकटं सापडलं असेल…
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂❣️

Happy birthday status for friend in marathi

उगवता सुरज 🌞 तुम्हाला आशीर्वाद देवो,
उमलत्या फुलांचा सुगंध 🌹 देवो,
आम्ही काय देणार तुम्हाला,
देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो!
🎂💐वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂💐

जिवाभावाच्या मित्राला
उदंड 💫 आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
🎂🍫 Happy birthday
Friend.🎂🍫

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे ❤️ प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना 💥 उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
🎂✨हैप्पी बर्थडे मित्रा.🎂✨

बहिणीला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for sister in marathi.

ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ 🦅 दे.….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
🎂🌼वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई !!!🎂🌼

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू 👸 दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂❣️

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची 🔥 उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी ✨ सजलेलं
माझ्या बहिणीचं घर 🏠 असू दे.
🎂🌷हॅपी बर्थडे ताई.🎂🌷

Birthday wishes for sister in marathi status.

आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे माझ्या बहिणीसाठी
काहीतरी खास आहे,
तुझ्या ❤️ सुखासाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे…
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍰

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला 💕 तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची 🏠 शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात ❤️ राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂🌹 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🌹

कधी हसणार आहे 😀, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे….❤️
🎂🤩माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂🤩

बहिणीसाठी विनोदी वाढदिवस शुभेच्छा Funny birthday wishes for sister in marathi.

तुला आयुष्यातील
सर्व आनंद ✨ मिळोत,
फक्त वाढदिवसाची पार्टी
द्यायला विसरू नका…😂
🎂❣️Happy birthday sister.🎂❣️

वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाठी /Birthday wishes for mother in marathi

माझी पहिली गुरु, अखंड ❤️ प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
🎂🌹माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🌹

आई, तू जगातील एकमेव
न्यायालय आहेस
जिथे माझी प्रत्येक
चूक माफ केली 😇😘 जाते.
तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला
दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा 💐 देतो.
🎂🥳Happy Birthday Aai.🎂🥳

आई वाढदिवस कोट्स मराठी /Birthday quotes for mother in marathi.

आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता
चेहरा सुंदर 👌 असेल.
🎂🍫जगातील सर्वात सुंदर आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🍫

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि ✨ यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂😘

वाढदिवस कविता आईसाठी / birthday poem for mother in marathi.

आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ 🔥 आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी
देवाकडे प्रार्थना करतो.
🎂💖वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई.🎂💖

आई लेकराची माय असते
वासराची गाय 🐄 असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची 🔥 शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
🎂✨वाढदिवस शुभेच्छा आई.🎂🕺

आई माझी मायेचा ❣️ झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी ❤️ ,तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
🎂🏵️आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🏵️

बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा /Birthday wishes for father in marathi.

मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल
धन्यवाद ❤️ बाबा.
🎂🙏जगातील सर्वोत्तम बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🙏

बाबा तुमच्या मायेचा 🧔 स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना 🙏 देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू ✨ दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
🎂🎁 वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बाबा.🎂🎁

Happy Birthday wishes for father in marathi text

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अशीच ✨ आनंदाची आणि सुखाची जावो.
🎂🍫माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🍫

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी ✨ संपूर्ण
आयुष्य खर्ची 🤗 करतात
ते फक्त वडिलच असतात.
🎂😍हॅपी बर्थडे पप्पा.🎂😍

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा 💫 आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा 🌊 आहात,
🎂🍰बाबा वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेच्छा.🎂🍰

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

मला बेटी नव्हे
बेटा म्हणणाऱ्या माझ्या
🎂💃लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा…!🎂💃

माझे पहिले प्रेम ❤️ आणि माझे
पहिले मित्र माझे पप्पाजी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
🎂💐Happy Birthday Dad.🎂💐

पतीसाठी वाढदिवस शुभेच्छा/ Birthday wishes for husband in marathi.

मी जगातील सर्वात भाग्यवान 😍 पत्नी आहे
कारण मला तुमच्यासारखा प्रेमळ
नवरा 😘 मिळाला आहे.
🎂🥳माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🥳

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले 🤭 कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी 🤣 हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
🎂🍰वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा!🎂❤️

पतीसाठी वाढदिवस स्टेटस मराठी/ Birthday status for husband in marathi.

तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात 🥰, आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
🎂🥰हॅप्पी बर्थडे हबी.🎂🥰

जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच ❤️✨ अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
🎂❣️वाढदिवसाच्या
अनेक शुभेच्छा..!🎂🌼

आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर 💯 वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
🎂❤️माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️

बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes for wife in marathi.

माझ्या घराला 🏠 घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ 😘 स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
🎂🎈माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🎈

माझ्यासाठी स्वतःची काळजी घे
अर्थात तुझा श्वास चालू आहे,
पण तुझ्यातला जीव माझा आहे.
🎂🤩वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.🎂🤩

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले 😍
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂💃वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा बायको.🎂🍫

Birthday status for wife in marathi.

मी तुला एक गोष्ट सांगतो,
तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस
माझा दिवस, माझी रात्र 🌙 सर्व तुझ्याबरोबर,
तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको.🎂😍

तुझ्याशिवाय माझे
आयुष्य काही नाही !!
आज मी कृतज्ञ 🙏 आहे !!
ज्या देवाने तुला माझ्यासाठी
माझ्या आयुष्यात आणले.
🎂❣️Happy Birthday
Bayko.🎂❣️

Birthday wishes for boyfriend in marathi.

तुझ्यासारखी गोड 😘 आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
🎂💖 Happy Birthday
My Love!🎂💖

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम 🌹 आहेस.
🎂🍫हैप्पी बर्थडे टू यू
माय डिअर वन !🎂🍫💃

Birthday message for boyfriend in marathi.

माझे आयुष्य आनंदाने भरलेल्या
खास व्यक्तीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
🎂🥰हॅपी बर्थडे जान.🎂🥰

माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक 💐 शुभेच्छा!
तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात ✨ आनंदाची गोष्ट होती!
🎂🍰Happy birthday love.🎂🍰

Happy birthday wishes for girlfriend in marathi.

माझ्या हृदयाच्या ❣️ प्रत्येक ठोक्यावर
राज्य करणाऱ्या
🎂👑माझ्या राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂👑

मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited 😘 आवडते.
🎂🥰Happy birthday
pilu.🎂🥰

Happy birthday quotes for girlfriend in marathi

माझे आयुष्य 🌈 रंगीबेरंगी करणाऱ्या
माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
🎂✨वाढदिवसाच्या
शुभेच्छा माय लव्ह.🎂😍

या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…
🎂🍫HAPPY BIRTHDAY JAAN.🎂🤩

थोडी रागीट आहे
तू थोडी मूर्ख 😆 आहेस
पण ते काहीही असो
तू माझे जीवन आहेस
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जान.🎂😘

वहिनीला वाढदिवस शुभेच्छा मराठी / vadhdivsachya hardik shubhechha vahini.

नाती जपली प्रेम 💝 दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
🎂🌹जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा वहिनी.🎂🌹

वहिनी तुमच्यासारखीच असो,
जी सर्वांसाठी आनंद घेऊन येते!
तुम्ही आमच्या घरी आलात हे आमचे भाग्य!
हा आनंद तुमचे जीवन समृद्ध 💫 करो,
तुमच्या वाढदिवशी आम्ही
तुमच्यासाठी ही प्रार्थना घेऊन आलो आहोत!
🎂🍫आमच्या लाडक्या वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫

वडिलांकडून जीवनात आशीर्वाद घ्या
लहानाची मदत घ्या,
जगाकडून आनंद 💫 मिळो,
सर्वांकडून प्रेम 💝 मिळो,
हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
🎂🕺वहिनी वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂🕺

मुलाला वाढदिवस शुभेच्छा / Birthday wishes in marathi for son

तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी 💫 कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
🎂👑वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂🥳

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास 🔥 आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
🎂🏵️वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बेटा.🎂🏵️

Happy birthday wishes for daughter in marathi.

तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस
तु माझ्या हृदयाची राणी 👸 आहे,
तुझ्यामुळे घर सुखी आहे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
🎂❤️माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂❤️

आम्ही तुम्हाला जीवनात यश, आरोग्य
आणि चांगल्या नशिबाची कामना करतो,
परंतु त्याहूनही अधिक तुम्ही
आनंदी रहावे अशी आमची इच्छा आहे.
🎂🥰माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰

Happy birthday message for daughter in marathi.

प्रिय मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तु आनंदी जीवन जग,
नेहमी योग्य आणि अयोग्य निवड
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
नेहमी आनंदी राहा बेटा.
🎂💞Happy Birthday
My Lovely Daughter!🎂💞

वाढदिवस शुभेच्छा काका/Happy birthday wishes for kaka in marathi

माझे सर्वात मोठे समर्थक
असल्याबद्दल धन्यवाद,
तुम्ही सुपर काका ❣️ आहात,
मला आशा आहे की
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व
सुख मिळो…!!
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा काका.🎂🙏

Happy birthday message for kaka in marathi.

म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण
वडिलांपेक्षा कमी नाही,
तुम्हाला आमचेही सुख 💫 मिळो
हीच प्रार्थना…!!
🎂🍰Happy Birthday
My Dear Uncle.🎂🍰

Happy birthday status for kaka in marathi.

ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात,
तुम्हीच माझा अभिमान आहात,
तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!!
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय डिअर अंकल!🎂💐

Happy birthday quotes for sir in marathi.

शिकवता शिकवता आपणास
आकाशाला 🦅 गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
🎂✨अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

गुरुसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी

माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल
आणि
त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद.
💐 गुरुवर्य वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

विनोदी वाढदिवस शुभेच्छा/ Funny birthday wishes in marathi.

त्या देवाचे आभार
ज्याने तुमची ओळख करून दिली,
एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त
तुला मिळाला!
मला नाही मिळाला म्हणून काय झालं.
🎂😂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂😂

Funny birthday status in marathi

तू खूप चांगला आहेस,
खूप गोड आहेस,
तू किती खरा आहेस आणि
आम्ही एक आहोत,
खोट्यावर खोटे बोलत आहोत….
🎂🤣हॅप्पी बर्थडे.🎂😜

वाढदिवस शुभेच्छा मावशीसाठी / Happy Birthday Wishes For Mavshi In Marathi.

माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते,
आई माझी नसून ती “आई” बनते.
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते.
म्हणूनच मावशीला “आई” देखील
म्हटले जाते.
🎂💖माझ्या लाडक्या प्रिय मावशीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💖

माझ्या वेदना समजते,
माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते,
माझा मूड सेट करण्यासाठी,
अनेकदा माझी आई बनते.
🎂🕺अशा माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃

आजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for grandmother in marathi.

आई-वडिलांसोबत आजीनेही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे
ज्या हातांनी बालपणी
पडतांना मला सावरले.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी प्रिय आजी!🎂💐

प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हास्य ठेवते
जिच्या गोष्टी असतात भारी
ती माझी आजी आहे
तीचा आहे मी खूप आभारी..
🎂🥰आजीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🥰

क्रेझी वाढदिवस शुभेच्छा मराठी/crazy funny birthday wishes in marathi.

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला “Late” पण थोड्याच
वेळात त्या
तुझ्यापर्यंत 🤣 पोहचतील थेट.
🎂🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💃

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही 😀 कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला..❣️
🎂🌹भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🥳

वाढदिवस कविता मराठी / birthday poem in marathi.

लखलखते तारे✨, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.

मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🎈वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂🎈

Attitude birthday wishes in marathi

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या पप्पाची हिंमत नाही.
वाघासारख्या माझ्या भावाला.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂😍

Belated happy birthday wishes in marathi

उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
🙏 तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏

समापन

आम्हाला आशा आहे की या मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आवडतील. तुमच्या प्रियजनांचा दिवस खास आणि आनंददायी बनवण्यासाठी या शुभेच्छांचा वापर करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

We will be happy to hear your thoughts

Leave a reply

150+ Happy Birthday Wishes In Marathi 2024 (2024)
Top Articles
Latest Posts
Article information

Author: Eusebia Nader

Last Updated:

Views: 5674

Rating: 5 / 5 (80 voted)

Reviews: 87% of readers found this page helpful

Author information

Name: Eusebia Nader

Birthday: 1994-11-11

Address: Apt. 721 977 Ebert Meadows, Jereville, GA 73618-6603

Phone: +2316203969400

Job: International Farming Consultant

Hobby: Reading, Photography, Shooting, Singing, Magic, Kayaking, Mushroom hunting

Introduction: My name is Eusebia Nader, I am a encouraging, brainy, lively, nice, famous, healthy, clever person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.